Uddhav Thackeray : बारसू दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची महाडमध्ये शिवगर्जना सभा : ABP Majha
बारसू दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची आज महाडमध्ये शिवगर्जना सभा, काँग्रेसच्या माजी महापौर स्नेहल जगताप करणार ठाकरे गटात प्रवेश, भरत गोगावलेंसमोर तगडं आव्हान उभं केलं जाणार.