Sanjay Kute Driver :BJPMLAसंजय कुटे यांच्या ड्रायव्हरनं अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा आरोप

Continues below advertisement

भाजप आमदार संजय कुटे यांच्या ड्रायव्हरनं अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा आरोप. कुटे आणि त्यांच्या ड्रायव्हरविरोधात आई-वडिलांचं सहा दिवसांपासून उपोषण. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram