Sanjay Gaikwad On MLA Disqualification :आम्हाला न्याय मिळायला हवा,आम्ही न्यायच्या प्रतिक्षेत
गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात आज महत्त्वाचा दिवस आहे.... आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी निकाल देणार आहे... अनेक आमदारांनी देव पाण्यात ठेवलेत... आज येणाऱ्या निकालावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत.. आमचे प्रतिनिधी संजय महाजन आमदारांशी बोलतायत