Sangli Lok Sabha 2024 : सांगली लोकसभा ठाकरे गटच लढवणार, चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 03:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या दोन पक्षांमध्ये अजून रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे यांनी प्रवेश देऊन उमेदवारीचा शब्द दिलाय असं चंद्रावर पाटील सांगत असले तरी काँग्रेसचे नेते सांगली लोकसभेची जागा सोडण्यास अद्याप तयार नाहीत.