Sangali: बंगळुरूतील घटनेच्या निषेधार्थ सांगलीतल्या मिरजेत पडसाद ABP Majha
Continues below advertisement
बंगळुरुतील घटनेच्या निषेधार्थ सांगलीतल्या मिरजेत पडसाद उमटलेत.. यावेळी मिरजेत कर्नाटकातील काही खासगी गाड्यांची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली.
Continues below advertisement
Tags :
Karnataka Bangalore Protest Miraj Incident Vandalism Sanglit Padsad Some Private Shiv Sainik Of Vehicles