Sandipan Bhumre on Uddhav Thackeray : खरी गद्दारी तुम्ही केली, मंत्री भुमरेंचा थेट ठाकरेंवर हल्ला
शिंदे गटातील मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडलेत. 'वेडाचा झटका आला, आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले'. अशी टीका आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय..
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News Uddhav Thackeray ABP Maza : Uddhav Thackeray MARATHI NEWS