PFI च्या निशाण्यावर BJP चे ज्येष्ठ नेते, RSS मुख्यालय; ATS च्या तपासत धक्कादायक माहिती समोर
देशभरात काही दिवसपूर्वी पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. या कारवाईनंतर मोठी माहिती समोर आली आहे. PFI च्या निशाण्यावर संघ मुख्यालय आणि भाजपचे जेष्ठ नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तपासादरम्यान ही धक्कादायक माहिती दिली आहे.
Tags :
ABP Majha LIVE Maharashtra Police Top Marathi News Maharashtra News PFI Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv BJP ABP Maza Live Marathi News ATS