Sandeep Deshpande : बुलडोझर फिरवा आपोआप पाट्या मराठीत होतील : संदिप देशपांडे : ABP Majha
Continues below advertisement
मराठी पाट्यांवरुन मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक
पालिका थातूर मातुर कारवाया करतेय - संदीप देशपांडे
बुलडोझर फिरवा आपोआप पाट्या मराठीत होतील-देशपांडे
बुलडोझर फक्त युपीतच का? महाराष्ट्रात पण फिरवा-देशपांडे
'पाट्या मराठीत करायच्या नसतील तर राज्य सोडून जा'
Continues below advertisement