Samruddhi Toll Plaza : समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड, 12 ते 15 जणांवर गुन्हा
Continues below advertisement
सिन्नरजवळील टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड, टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल. .. समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड, 12 ते 15 जणांवर गुन्हा
Continues below advertisement