Sambhajiraje Chatrapati : ऐतिहासिक चित्रपट करताना भान राखा : संभाजीराजे छत्रपती : ABP Majha
Continues below advertisement
सिनेमांमध्ये इतिहासाचा विपर्यास केल्याचा आरोप करत संभाजीराजेंनी संताप व्यक्त केलाय. राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केलेल्या चित्रपटाला संभाजीराजेंनी मात्र विरोध दर्शवलाय. थेट सिनेमांची नावं घेत आणि अभिनेत्यांचे फोटो दाखवत संभाजीराजे छत्रपतींनी सिनेमांना विरोध केलाय. एवढंच नाही तर सेन्सॉर बोर्डावर एका समितीची मागणी केलीये. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट.
Continues below advertisement