Sambhaji Patil NilangekarOn Dheeraj Deshmukh:धीरज देशमुख शहरी माणूस,त्याला ग्रामीण प्रश्न माहित नाही
धीरज देशमुख चुकले नाहीत.. ते मुंबई आणि शहरी भागातचं राहत असल्यानं, त्यांना महाराष्ट्राचे प्रश्नच माहीत नाहीत ... भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची धीरज देशमुखांवर खोचक टीका..