Nashik Onion : शेतकऱ्यांकडून कांद्याची होळी, कांद्याची पीक जाळून टाकली : ABP Majha

सरकारच्या घोषणेनंतरही नाशिक जिल्ह्यात नाफेडने बाजार समितीतून अजूनही कांदा खरेदी सुरु केलेली नाहीये... नाफेड बाजार समितीतून कांदा खरेदी करेल या अपेक्षेने अनेक शेतकरी लासलगाव बाजार समितीत दाखल झाले होते... मात्र त्यांच्या पदरी निराशा पडलीये... शेतकरी लहानू शिंदे यांचा कांदा नाफेडच्या निकषात उतरणारा असतानादेखील त्यांच्या कांद्याला क्विंटलला केवळ ७०० रुपये भाव मिळाला..  त्यामुळे नाफेडकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखलवी जातेय का? असा सवाल शेतकरी करतायत...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola