Samarjeet Singh Ghatge On Hasan Mushrif : समरजीतसिंह घाटगे यांची हसन मुश्रीफांवर बोचरी टीका

भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर बोचरी टीका केलीये. वाघाचं काळीज असेल तर बिळातून बाहेर या, सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअर्स साठी घेतलेले चाळीस कोटी गेले कुठे ते जनतेला सांगा असं आव्हान घाटगेंनी दिलं.. त्यांच्या या विधानामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा घाटगे विरुद्ध मुश्रीफ हा वाद पेटण्याची शक्यता आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola