Saamana On Samruddhi Accident : समृद्धीवरील अपघात आणि शपथविधी सोहळ्यावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल
समृद्धीवरील अपघात आणि शपथविधी सोहळ्यावरुन आजच्या सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय.. बुलढाण्यात निरपराध्यांची प्रेतं जळत होती आणि इकडे भाजप, मिंधे गट आणि अजित पवारांचा गट शपथविधी सोहळ्यात दंग होता. मुर्दाडांचे राज्य यालाच म्हणतात असा घणाघात सामनातून करण्यात आलाय..