Mulayam Singh Yadav Passed Away : समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन
abp majha web team
Updated at:
10 Oct 2022 07:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.