Sadanand Kadam Special Report : ईडीकडून सदानंद कदमांना अटक, सोमय्यांचा अनिल परबांना इशारा

Continues below advertisement

Sadanand Kadam Special Report : ईडीकडून सदानंद कदमांना अटक, सोमय्यांचा अनिल परबांना इशारा

गेल्या काही दिवसातल्या घटना बघितल्या तर राजकारणात कधी काय होईल याचं अचूक भाकित करणं जवळपास अशक्य आहे. पण कधी कोणत्या नेत्यावर कारवाई होईल याचं भाकित राज्यातले एक नेते अचुक करतात. ते नेते म्हणजे भाजपचे किरीट सोमय्या. पण कोणत्या नेत्याच्या घरी ईडी धडकणार हे भविष्य सोमय्या एखाद्या ज्योतिषासारखं सांगत असल्याचा आरोप विरोधक करतायत. त्यामुळे सोमय्यांनी अश्या किती भविष्यवाण्या केल्या आणि त्यातल्या किती खऱ्या झाल्या पाहुयात या रिपोर्टमधून.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram