NITI Ayog on H3N2 Influenza : गर्दी टाळा, मास्क वापरा...H3N2 पार्श्वभूमीवर नीती आयोग सतर्क
NITI Ayog on H3N2 Influenza : गर्दी टाळा, मास्क वापरा...H3N2 पार्श्वभूमीवर नीती आयोग सतर्क
देशात एच३एन२च्या वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २ जणांचा मृत्यू झालाय. हरियाणात एकाचा मृत्यू झालाय तर कर्नाटकातदेखील एच३एन२ मुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे देशात सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. काय आहे एच३एन२ वायरस? आणि कसा त्याचा फैलाव होतोय? पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…
Tags :
Niti Ayog