Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा फोन आला?सरवणकर म्हणतात..

Continues below advertisement

Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी राज ठाकरेंचा फोन आला?सरवणकर म्हणतात..
ज्या चर्चा आहेत त्या विरोधक करत आहेत. मी उद्या फाॅर्म भरणार आहे. प्रचाराचं सर्व सामान पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही फाॅर्मही भरणार आणि विजयीही होणार. आशिष शेलार किंवा केसरकर यांनी जे मत व्यक्त केलं ते त्याचं वैयक्तिक मत आहेत. आम्ही ३६५ दिवस लोकांमध्ये असतो.  मी तीन वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार आहे. मला राज साहेबांचा कोणताही फोन नाही. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही नियमीत भेट असल्याची प्रतिक्रिया आमदार सदा सरवणकर यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram