Sachin Sawant on Hindustani Bhau : हिंदुस्थानी भाऊ भाजपच्या IT Cell याचं प्रॉडक्ट : सचिन सावंत
Continues below advertisement
हिंदुस्थानी भाऊ भाजपच्या IT Cell याचं प्रॉडक्ट असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. महाविकास आघाडीविरोधात विद्यार्थी आणि लोकांना भडकावण्यासाठी हिंदुस्थानी भाऊंचा वापर केला जातोय, चौकशी करा.
Continues below advertisement