Election Ward : BMC च्या नव्या प्रभाग रचनेला भाजपचा आक्षेप, आयोगाकडे हरकती नोंदवणार
Continues below advertisement
कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्यानं मुंबईत पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत.
Continues below advertisement