Gautam Adani :अदानींचा फुगा फुटलाय त्यात हवा भरण्याचं पाप करू नका,सामनातून पंतप्रधान मोदींवर घणाघात
Continues below advertisement
गौतम अदानी आणि त्यांच्या आर्थिक साम्राज्याचा फुगा फुटलाय, मोदी सरकारविरोधात विरोधकांची वज्रमूठ हेच प्रखर हत्यार आहे. ते बोथट करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहेत यासाठी पैसे आले कुठून याचं उत्तर अदानींच्या फुटलेल्या फुग्यातून मिळेल, अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली
Continues below advertisement
Tags :
Gautam Adani