Saamana on Andheri Bypolls : अंधेरी पोटनिवडणुकीत माघार, 'सामाना'तून भाजपवर प्रहार
Continues below advertisement
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपनं माघार घेतल्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र सामनातून आज भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलंय. मशाल पेटली आणि अंधेरीचा पहिला चटका लागला अशी टीका सामनातून करण्यात आलीय. सामनातून भाजपवर केलेल्या टीकेला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ अशी टीका आशिष शेलार यांनी ट्विट करून केलीय.
Continues below advertisement