Saamana News Paper On Manipur : मणिपूर फाइल्स असा सिनेमा काढावा, पंतप्रधान धाडस दाखवतील?
Continues below advertisement
मणिपूरमध्ये मागच्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार उसळलाय. तिथल्या एका व्हीडिओवर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलंय. संसदेच्या अधिवेशनात आणि विधानसभेतही याचे पडसाद उमटले. यावर आजच्या सामनातून मोदींवर हल्लाबोल करण्यात आलाय.
Continues below advertisement