Saamana News Paper On Devendra Fadnavis : फडणवीस कोर्टाच्या निकालाचा सोयीचा अर्थ काढत आहेत

Continues below advertisement

राज्याच्या सत्ता संघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालातून शिंदे सरकारला अभय मिळालं असलं तरी सरकार स्थापनेच्या एकूण प्रक्रियेवरच कोर्टाने जोरदार ताशेरे ओढले आहे. आजच्या ‘सामना’ अग्रलेखातून फडणवीस यांना जोरदार फटकारे लगावण्यात आलेत. फडणवीस कालच्या निकालाचा सोयीचा राजकीय अर्थ काढत आहेत. त्यामुळे उद्या त्यांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक संशय घेतील, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आलाय.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram