Saamana Editorial : मोदी स्टेडियमवर राजकारण हरले,पण क्रिकेट जिंकले, 'सामना'तून मोदी यांच्यावर निशाणा

Saamana Editorial : 'सामना'तून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा, मोदी स्टेडियमवर राजकारण हरले, पण क्रिकेट जिंकले - सामना ..

सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला पंतप्रधान मोदींची उपस्थिती आणि भारताचा पराभव यावरुन टीका करण्यात आलीय. भारत विश्वचषक जिंकू शकला नाही याचे दुःख आहे. पण जिंकल्यानंतर भाजपने विश्वचषक ताब्यात घेऊन  मिरवण्याची जी तयारी केली होती त्यावर मात्र पाणी पडले. मोदी स्टेडियमवर राजकारण हरले; पण क्रिकेट जिंकले, असं सामनात म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola