
S.Jaishankar on India Vs Bharat : भारत नाव वापरण्यावर वाद होऊच शकत नाही : जयशंकर
Continues below advertisement
जी २० परिषदेच्या निमंत्रणपत्रिकेवरुन इंडिया विरुद्ध भारत नवा वाद, भारताच्या घटनेत 'इंडिया म्हणजेच भारत' असं नमूद, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement