Rutuja Latke Father : ऋतुजा लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भरला अर्ज, वडिलांना अश्रू अनावर
abp majha web team
Updated at:
14 Oct 2022 08:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आज महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. भाजपकडून मुरजी पटेल आणि मविआकडून ऋतुजा लटकेंनी अर्ज भरला.