Rotary Club : रोटरी क्लबची हॅप्पी स्कूल योजना, जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट
abp majha web team
Updated at:
15 Apr 2022 06:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत पोलिओमुक्त केल्यानंतर आता रोटरी क्लबनं देशाला शंभर टक्के साक्षर करण्याचा चंग बांधला आहे. रोटरी क्लबच्या हॅप्पी स्कूल योजनेतंर्गत ग्रामीण भागातल्या शाळांचा कायापालट करण्यात येतोय. ठाण्यातील मुरबाडच्या जांभुर्डे येथील जिल्हा परिषद शाळेला अत्याधुनिक करण्यासाठी रोटरी क्लबनं मोठं पाऊल उचललंय. अद्यावत तंत्रज्ञान, शाळेची रंगरंगोटी, क्रीडा साहित्य आणि अनेक सुविधा शाळेला बहाल करण्यात आल्यात.