Pune : हनुमान जयंतीचं औचित्य साधत आता सगळ्याच राजकीय पक्षाकडून महाआरतीचं आयोजन

Pune :    हनुमान जयंतीचं औचित्य साधत आता सगळ्याच राजकीय पक्षाकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय, मनसेनं हाती घेतलेल्या हनुमान चालिसा पठणचा मुद्दा आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही हाती घेत उद्या महाआरतीची जय्यत तयारी केलीय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola