Rohit Pawar Tweet : वळसे पाटलांवर असं कोणतं संकट आलं की निष्ठा गहाण ठेवली?-रोहित पाटील
Continues below advertisement
वळसे पाटलांवर असं कोणतं संकट आलं की निष्ठा गहाण ठेवली?.. रोहित पवारांचा ट्विटरवरून निशाणा.. तर पटेल साहेबांना मतांंचं मूल्य, साहेबांचं पितृतुल्य प्रेम कळलंच नाही... अस विधान देखील वळसे पाटलांनी केलंय..
Continues below advertisement