Rohit Pawar On BJP : भाजपमध्ये गोंधळ दिसतोय, रोहित पवारांचा टोला : ABP Majha
Continues below advertisement
उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सतत म्हणत असतात की, भाजपने पक्ष फोडले. मात्र, भाजपने पक्ष फोडलेले नाहीत. तर उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमाने शिवसेना फुटली आणि शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे आणि शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली अशी घणाघाती टीका अमित शाहांनी केलीय.. तर अमित शाहांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी उत्तर दिलंय.. शाह म्हणतात पक्ष फोडले नाहीत तर फडणवीस म्हणतात २ पक्ष फोडून आलो.. भाजपमध्ये गोंधळ दिसतोय.. असा टोला रोहित पवारांनी लगावलाय..
Continues below advertisement