Rohit Pawar on Ram Shinde : माझी तक्रार करा पण आधी शेतकऱ्यांना मदत करा, राम शिंदेंना टोला
Continues below advertisement
Rohit Pawar on Ram Shinde : भाजपचे आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली... याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतलाय
Continues below advertisement