Rohit Pawar : संभाजीनगरच्या कालच्या राड्यामागे राजकीय हेतू तर नाही ना ते पाहावं लागेल : रोहित पवार
Continues below advertisement
Chhatrapati Sambhaji Nagar : कालच्या राड्यामागे राजकीय हेतू तर नाही ना ते पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिलीये.
Continues below advertisement