Rohit Pawar On Ajit Pawar : Use And Throw ही भाजपची प्रवृत्ती, रोहित पवारांचा अजितदादांना टोला

Rohit Pawar On Ajit Pawar : Use And Throw ही भाजपची प्रवृत्ती, रोहित पवारांचा अजितदादांना टोला.

हे देखील वाचा

Nilesh Lanke : गजा मारणेची भेट हा केवळ अपघात, त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण

पुणे : गुंड गजा मारणेची भेट घेतल्यानंतर निलेश लंके (Nilesh Lanke Meet Gaja Marne) यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर लंके यांनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. गजा मारणे याच्याशी झालेली भेट हा केवळ अपघात होता, मला त्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय. 

अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंची ही भेट त्यांना अडचणीची ठरल्याचं दिसून येतंय. खासदार निलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार  केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कारही स्वीकारला आहे. यामुळे यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola