Rohit Pawar बेळगावमध्ये दाखल, बेळगावात येऊ नका असा इशारा देणाऱ्या बोम्मईंना उत्तर
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद पेटलाय.. त्यातच बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना बोम्मईंनी इशारा दिला होता दरम्यान बोम्मईंचा इशारा धुडकावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार बेळगावमध्ये दाखल झाले.. त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकास भेट देऊन कन्नड सक्ती विरोधातील आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ नेत्यांशीही चर्चा केली.
Continues below advertisement