Rohit Pawar Vs Nitesh Rane:रोहितसोबत फोटो काढण्यासाठी पळत होता, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar Vs Nitesh Rane:रोहितसोबत फोटो काढण्यासाठी पळत होता, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोला
बेस्टच्या ओपन बसेस खराब झालेल्या होत्या त्यामुळे एमसीएनी गुजरातहून बस आणली, विरोधकांच्या टीकेल नितेश राणेंचं प्रत्युत्तर, तर विरोधक कसलही राजकारण करतात, नितेश राणेंची टीका.
दरम्यान या पोस्टरवरून टीम इंडियाचा फोटोच गायब असून सरकार केवळ प्रसिद्धी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. . यावर आता नितेश राणेंनी खोचक टीका केलीय. .यावरून आता रोहित पवारांनी पुन्हा एकादा नितेश राणेंना लक्ष केलंय. गुजरातच्या गाडीवरून प्रश्न उपस्थित केला होता मात्र नितेश राणे फडणवीसांना दाखवण्यासाठी काहीही बोलत असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय.