Vishwajeet Kadam Sangli PC : उद्धव ठाकरेंबद्दल आदर, मात्र सांगलीबद्दल काँग्रेसने विचार करावा
सांगली जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना खातर आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत
आज कोणत्याही पत्रकारांचे प्रश्न घेणार नाही
गेल्या तीन महिन्यांपासून जागावाटपाच्या चर्चा महाविकास आघाडीच्या सुरू होत्या
आम्ही वरिष्ठ नेत्यांना सांगलीच्या जागेसंदर्भात अनेक वेळा भेटलो
जिल्ह्यात काँग्रेसची बाजू मजबूत असल्याने ही जागा आम्ही मागतली
सांगलीची जागा ही कॉंग्रेसला लढायला मिळावी, काँग्रेस त्याला सक्षम आहे या भावना आम्ही वरिष्ठकडे पोचवल्या