Repo Rate : आगामी तिमाहीसाठीचं रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये ३५ बेसिस पॉईंट्सची वाढ
Continues below advertisement
Repo Rate : आगामी तिमाहीसाठीचं रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. रेपो रेटमध्ये ३५ बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. २०१८ पासूनचा सर्वाधिक रेपो रेट आहे.
Continues below advertisement