Karnatak Border Conflict : ज्या जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा, तिथून 'एबीपी माझा' चा रिपोर्ट
Continues below advertisement
Karnatak Border Conflict :महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार विचार. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती. जत तालुका दुष्काळी असून तेथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळे तेथील ४० ग्रामपंचायतींचा कर्नाटकात सामील होण्याचा ठराव. ज्या जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा, तिथून 'एबीपी माझा' चा रिपोर्ट
Continues below advertisement