Navi Mumbai : नवी मुंबईत कंटेनरच्या अपघातामुळे प्रचंड नुकसान, दुसरा कंटेनर धडकल्याने अपघात
नवी मुंबईत कंटेनरच्या अपघातामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. उरणवरुन नेरुळकडे येणाऱ्या JNPT मार्गावर कोंडी झाली. उरण हायवेवर कंटेनरला दुसरा कंटेनर धडकल्याने हा अपघात झाला आहे.