Nana Patole : पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं सोनिया गांधींना पत्र
नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करा असं चंद्रशेखर बावनकुळेंचं सोनिया गांधींना पत्र. पटोलेंकडून समाजात अशांतता पसरती आहे असं देखील ते म्हणतात.