Jalgaon : जळगाव दूध संघाच्या निवडणूकीत खडसेंना दिलासा, दिलीप वाघ भाजप - शिंदे गटात : ABP Majha
Continues below advertisement
दूध संघाची निवडणूक दहा डिसेंबर रोजी. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची आज शेवटची तारीख. निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या महाविकास आघाडीच्या विरोधात मंत्री गिरीश महाजन. कोण माघार घेणार याकडे लक्ष.
Continues below advertisement