Vishal Patil Sangli Speech :सांगलीच्या रक्तातच बंड,खासदार काँग्रेसचाच,विशाल पाटलांनी रणशिंग फुंकलं!
Continues below advertisement
सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज, आज सांगलीत शक्तिप्रदर्शन, विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे मविआची डोकेदुखी वाढली
Continues below advertisement