Andheri East Bypoll 2022:मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Andheri East Bypoll 2022 :  अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली असली तरी ही निवडणूक होणारच आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून १४ पैकी ७ जणांनी माघार घेतलीय. इतर ७ उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणूक होणार आहे. दरम्यान ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून  ६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.  मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया दिली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram