Ravindra Waikar Nomination Form : उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर आज उमेदवारी अर्ज
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 12:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर आज अर्ज दाखल करणार आहे. म्हाडा इमारत ते वांद्रे परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्तिप्रदर्शन करत रविंद्र वायकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान रविंद्र वायकरांचा उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.