Ravindra Patil On Eknath Khadse : पक्षविरोधी काम करणाऱ्या एकनाथ खडसेंविरोधात कारवाई करा

Continues below advertisement

जळगाव जिल्ह्याचे शरद पवार गटाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी शरद पवारांसमोरच बोलून दाखवली नाराजी, खडसेंवर कारवाईची केली मागणी, तर निष्ठावंत असतानाही आपल्याकडे दुर्लक्ष असं म्हणत व्यक्त केली नाराजी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram