Ravikant Tupkar Protest : मुंबईकडे निघालेल्या रविकांत तुपकरांना पोलिसांनी थांबवलं?

Continues below advertisement

 रविकांत तुपकर जलसमाधीवर ठाम आहेत.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर अरबी समुद्रात शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलनासाठी मंत्रालयाकडे रवाना होणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना मानखुर्दमध्येच अडवलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram