Ravikant Tupkar Lok Sabha : शंभर टक्के विजय शेतकऱ्यांच्या मुलांचा होणार : रविकांत तुपकर

Continues below advertisement

शेतकरी नेतेे रविकांत तुपकर दोन एप्रिलला बुलढाण्यातून  निवडणुकीचा अर्ज भरणार. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या बद्दल प्रचंड नाराजी आहे, त्याचा प्रत्यय काल संजय गायकवाड यांच्या रुपानं आला असं तुपकर म्हणाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram