Ravi Rana : बीएमसीला 15 वर्षानंतर कळलं की आमच्या घराचं बांधकाम बेकायदेशीर, रवी राणांचा टोला

Ravi Rana :  न्यायालयानं आम्हाला या विषयावर बंधनं घातली आहेत त्यामुळे आम्ही बोलणार नाही.  मात्र आमचा न्यायप्रक्रियेवर विश्वास आहे. मात्र एका महिलेला अशा प्रकारे पिडणं चुकीचं आहे. बीएमसीने आम्हाला घरासंदर्भात नोटीस दिली आहे. त्यांना फ्लॅट उघडून द्यायचाय की काय कारवाई करायची ती करा. 15 वर्षांपासून ती इमारत तिथे आहे आणि त्यांना आज कळलं की तिथे बांधकाम बेकायदेशीर आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola