Mumbai : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याचे सांगत 11 जणांची फसवणूक
Continues below advertisement
Mumbai : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याचे सांगत अनेकांची फसवणूक केली आहे. मुंबईत दादर पोलिसांकडून संदीप राऊत नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊर्जा खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 11 जणांची फसवणूक केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv